Polaroid

कृषी जगत


जाहिरात नोंदणी

प्रस्तावना

कृषी जगत हे असे पोर्टल आहे जेथून शेतकर्यांना शेती विषयी सल्ला देण्याचे काम केले जाते. शेतकर्यांना जवळ जवळ ५६ प्रकारच्या पिकांची माहिती , बाजारभाव, हवामान व त्या सोबत येणारे किड व रोग त्यांचे नियंत्रन , रोपवाटीका , शेती उपयोगी मशीन , किटकनाशके , खते , बियाणे विक्रेते इ. माहिती पुरविली जाते.


कृषी जगत सोबत जाहिरात का करावी ?

कारण भारतामध्ये जवळ जवळ ८०% लोक Whatsapp च्या माध्यमातुन एकमेकांशी जुडलेले आहेत हेच महत्व ओळखुन कृषी जगत सुद्धा शेतकर्यांना Whatsapp वर जोडत आहे. त्यामुळे कृषी जगत हे वेबसाईट व whatsapp group वर सुद्धा जाहिरात देते.


कृषी जगत जाहिरात दर कशी आकारते ?

कृषी जगत हे ( TRP ) नुसार म्हणजे जेवढे शेतकरी Whatsapp वर आहेत तेवढाच दर घेते.


जाहिरात दर खालील प्रमाने आहेत

Whatsapp + Telegram + Facebook सोशल मिडीया


यामध्ये आपली जाहिरात अगोदर आमच्या Facebook Page ला नंतर Telegram व शेवटी Whatsapp वरील सर्व गृप ला पाठवली जाईल.

शेतकरी सदस्य - 35000➕

जाहिरात शुल्क - 100


📨 SMS द्वारे 🔔


यामध्ये आपण निवडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना जाहिरात SMS द्वारे पाठविण्यात येईल. यामध्ये आपल्याला १०० ते ३५००० शेतकर्यांना जाहिरात पाठविता येईल. आपल्या बजेटनुसार जाहिरात करण्यात येते.

शेतकरी 👉 35000+

जाहिरात शुल्क 👉 रु.०.१२ पैसा प्रति शेतकरी.


📞 Call द्वारे ☎️


यामध्ये आपली जाहिरात शेतकर्यांना फोन करुन दिली जाते. आपण दिलेली रेकॉडिंग कॅम्पुटर मधे सेव करुन शेतकर्यांना फोन केला जातो. व शेतकर्यांनी फोन उचलला कि रेकॉडिंग आपोआप चालु होते.

यामध्ये आपण जिल्हा निवडु शकता किंवा कमीत कमी १००० ते ३५००० शेतकर्यांना निवडु शकता.

जाहिरात शुल्क - रु. १ प्रति शेतकरी


जाहिरात नोंदविण्यासाठी वरील पैकि कुठलिही जाहिरात करायची आहे हे +918379992423 या नंबरवर Whatsapp द्वारे कळवावे


🌐 कृषि जगत सेवा 🌐

📳 +918379992423

📧 wecare.krushi@gmail.com